2012-02-06: उद्योगनीती,
यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे?
एक जबरदस्त प्रभावशाली प्रॅक्टिकल सेमिनार !
सेमिनार : रविवार दि.२६ फेब्रुवरी २०१२ रोजी
सकाळी ९.३० ते १.३०,
स्थळ: थोरले बाजीराव पेशवे सभागृह
थाना कॉलेज कॅंपस,बिल्डिंग नंबर . ८,
सिडको बस स्टॉप जवळ,थाना वेस्ट-४००६०२.
विनामूल्य सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी संपर्क साधा:
०२२-४३४७६७००(८-लाइन) ६४५० ३०४५, ६५१३ ३३३०, ९२२ ३३३ ४९०७.
|