| Case Study ( आमच्या यशस्वी विद्यार्थ्याचे मनोगते ) |
|
|
"गणेशचतुर्थीच्या एकाच दिवसात रु 45,000 ची खाघापदार्थ विक्री केली.SCF मध्ये मराठीतुन शिकविल्या जाणार्र्या मार्केर्टिग व जाहिरातींच्या विविध तंत्रांमुळे यावर्षी गेल्यावर्षापेक्षा दुप्पट व्यवसाय केला.SCF ची मी खुप आभारी आहे." |
- गीतांजली शिंदे |
मराठमोळे खाघपदार्थ विक्री व्यवसाय(गोडवा) |
|
"मला SCF मध्ये मार्केटिंग,प्रोडक्शन आणि पर्सोनेल मँनेजमेंटचे प्रशिक्षण मराठीतुन मिळाल्यामुळे व्यावसायिक द्रुष्टिकोन मिळाला.आणि माझा आत्मविश्वास वाढला.व यामुळेच हिरानंदानी हाँस्पिटलमध्ये चांगली नोकरी मिळाली.व माझ्या पगारात 50% ची वाढ झाली."
|
- जब्बार पठाण |
मार्केटिंग एक्झिक्युटीव(हिरानंदानी हाँस्पिटल) |
|
"एकाच महिन्यात रु.1.65 कोर्टीची उलाढाल केली.गेल्या 4 वर्षात प्रथमच हे यश मिळालं आहे.याचं क्षेय मी SCF मध्ये शिकविल्या गेलेल्या स्ट्रेटजिक मँनेजमेंट ,उघोजकता,गोल सेटिंग,टिम बिल्डींगच्या तत्वांना देतो.मराठीतुन ही तत्वे शिकविल्यामुळे आकलन होण्यास मदत झाली."
|
- अभिजीत धोंडे |
मँनेजिंग डायरेक्टर(डीजिकाँम टेक्नाँलाँजीस प्रा.लि.)
|
|
"SCF मधील अतिशय माफ़क फ़ीमध्ये मँनेजमेंटचे प्रशिक्षण तसेच अनुभवी प्रशिक्षकांमुळे माझ्या हाँस्पिटलचं आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली.तसेच मँनेजमेंटच्या विविध तत्वांचा वापर करुन माझे रुग्णांबरोबर चांगले संबंधही प्रस्थापित झाले.मी SCF चा आभारी आहे."
|
- डाँ. काशिनाथ भागुंडे |
एम.बी.बी.एस.(सोना हाँस्पिटल) |
|
"टाईम मँनेजमेंट आणि काँर्पोरेट मँनेजमेंटची तत्वे वापरुन मला इंडस्ट्रीयल पेंटिंगचे रु 50 लाखांचे काँट्रँक्ट भरुच,गुजरात येथे मिळाले.SCF ने मराठीतुन मँनेजमेंटचं प्रशिक्षण उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचा आभारी आहे."
|
- अशोक जाधव |
सिव्हील इंजिनियर(व्यावसायिक) |
|
"कित्येक वर्षांच्या इंपोर्ट - एक्सपोर्टमधील अनुभवानंतर,नक्की काय कराव सुचत नव्हतं? पण SCF ने मार्ग दाखवला आणि बिजीनेस कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्कील्स् यांचा प्रभाविपणे वापर करुन ट्रेनिंग इन्स्टिट्युट सुरु केलं.आज माझ्याकडे एका महिन्यात रु. 3 लाखांची ट्रेनिंगची कामं आहेत्."
|
- प्रविण हिर्लेकर |
इंपोर्ट एक्सपोर्ट काँर्पोरेट ट्रेनर(हिर्लेकर्स) |